देगलूर: नवीन बसस्थानक येथे विद्युत चार्जिंग सेंटरच्या बांधकामासाठी तयार केलेल्या खड्ड्यात पडून पश्चिम बंगालच्या इसमाचा मृत्यू
Deglur, Nanded | Oct 11, 2025 देगलूर शहरातील नवीन बसस्थानक येथे दि 9 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 18:22 चे सुमारास यातील मयत नामे अनिसुर रहमान युसुफ अली वय 34 वर्ष राहणार पश्चिम बंगाल राज्य हा नवीन बस स्थानक येथे सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी कुठल्याही सुरक्षेची उपायोजना न करता विद्युत चार्जिंग सेंटरचे बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पडून साचलेल्या पाण्यात बुडून मयत झाला त्याचे मरणास बांधकाम करणारे गुत्तेदार कारणीभूत झाले या प्रकरणी मोहम्मद नवाज शरीफ अब्दुल शुभम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी देगलूर