नाशिक: आदर्श शाळा टिटोली येथील शिक्षकांची बदली झाल्याने चिमुकले भाऊक सासूर्णांनी वजन अंतकरणाने शिक्षकांना. दिला निरोप
Nashik, Nashik | Oct 16, 2025 आदर्श शाळा टिटोली येथील शिक्षक राजकूमार गुंजाळ आणि मंगला धोंडगे यांना बदली झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षक भावुक होऊन विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांनी वजन अंतकरणाने निरोप देण्यात आला. शिक्षक व विद्यार्थी असे ऋणानुबंध बघून गावकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आले