Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना शहरात उघड्यावर मांस विक्रीविरोधात मनपाची धडक कारवाई; 18 विक्रेत्यांना नोटीस तर काहींची अतिक्रमण काढले

Jalna, Jalna | Apr 22, 2026
जालना शहरातील नूतन वसाहत व घाटी रोड परिसरात उघड्यावर मांस विक्री करणार्‍या दुकानदारांविरोधात जालना शहर महानगरपालिकेने धडक कारवाई करत 18 विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. बुधवार दि. 22 एप्रिल 2026 रोजी सायं. 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली.महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, नूतन वसाहत येथील उड्डाणपूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अतिक्रमण काढले.
जालना: जालना शहरात उघड्यावर मांस विक्रीविरोधात मनपाची धडक कारवाई; 18 विक्रेत्यांना नोटीस तर काहींची अतिक्रमण काढले - Jalna News