अमरावती: सय्यद नाझीम हत्याकांडातील आरोपीला यवतमाळ इथून केले अटक क्राईम ब्रँच पोलिसांची कारवाई नांदगाव पेठ पोलिसांना दिले ताब्यात
सय्यद नाजीम हत्याकांडातील आरोपीला यवतमाळतून अटक केली असून ही कारवाई क्राईम ब्रँच पोलिसांनी केली आहे यानंतर नांदगाव पेठ पोलिसांना आरोपीला ताब्यात दिली असून नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत राहडगाव परिसरात अकबर नगर येथील सय्यद नाजीम सय्यद फारुख वय वर्षे 32 या युवकाची हत्या करण्यात आली होती त्यानंतर त्याची लास्ट मिळाली हत्याकांडातील आरोपी या फरार झाला पथक मिळवून यवतमाळ येथे गेले असता या आरोपीला यवतमाळतून अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहे.