पुणे शहर: पुणे रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट; डॉग स्क्वॉड व बॉम्ब शोधक पथकाची कसून तपासणी.
Pune City, Pune | Nov 11, 2025 : पुणे रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल (RPF), डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक पथक यांच्याकडून स्थानक परिसरात कसून तपासणी सुरू आहे. प्रवाशांच्या बॅगा, प्रतीक्षालये तसेच प्लॅटफॉर्मवरील संशयास्पद वस्तूंची पाहणी करण्यात येत आहे. कोणताही अ