नेवासा नगरपंचायतीचे लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांचा पदग्रहण सोहळा नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आ.विठ्ठलराव लंघे पाटील यांची प्रमुख उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी मुख्याधिकारी निखील फराटे, उदयकुमार बल्लाळ, भाजपचे अंकुश काळे, भाजपचे अध्यक्ष मनोज पारखे, गणेशराव लंघे, तसेच नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.