जालना: शहरातील गंगाधर वाडी येथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले मोलाचे मत
Jalna, Jalna | Jul 6, 2026 आज दि.6 जुलै रोजी दुपारी 12 वाजता शहरात इस्कॉनच्या 60 व्या वर्धापन वर्षाचे औचित्य साधून नव्याने बांधण्यात आलेल्या स्वानंद सुखद कुंज अतिथी गृहाचा भव्य लोकार्पण सोहळा गंगाधर वाडी येथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला, यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप आमदार नारायण कुचे यांची प्रमुख उपस्थिती होती तर इस्कॉन जी.बी.सी. सदस्य आणि गोवर्धन ईको व्हिलेजचे डायरेक्टर गौरांग दास आणि उद्योजक घनश्याम गोयल यांची विशेष उपस्थिती होती.