नांदेड: 2029 मध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री असेल फडणवीस यांनी ओबीसीचा घात केला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सिडको येथे वक्तव्य केले
Nanded, Nanded | Oct 29, 2025 2029 मध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री असेल फडणवीस यांनी ओबीसीचा घात केला ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी परिवाराच्या दरम्यान सिडको येथे हाके म्हणाले देवेंद्र फडणवीस यांना आमचा विरोध नाही, ओबीसी समाजाने फडणवीस यांना मतदान केले, पण त्यांनी आमच्या विरोधात जीआर काढला, ओबीसीच्या काही भावना की नाही, जर त्यांच्या ठिकाणी ओबीसीच्या माणूस असता आमच आरक्षण गेलं नसतं, तेव्हा येणाऱ्या २०२९ मध्ये राज्यात ओबीसीच मुख्यमंत्री राहणार अस वक्तव्य ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.