चोपडा: दहिगाव येथे हत्या झालेल्या इम्रान पटेलच्या कुटुंबास धमकी,पोलीसात तक्रार,दहिगावात ऑपरेशन वॉश आऊट राबवणार पोलिसांची माहिती
Chopda, Jalgaon | Sep 2, 2025
दहिगाव या गावात इम्रान पटेल या तरुणाची ज्ञानेश्वर पाटील व गजानन कोळी यांनी हत्या केली होती. सदर तरुण हे अटकेत आहे तेव्हा...