राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित पदांवर समायोजन करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयास आज दि 4 नोव्हेंबर ला 1 वाजता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. या निर्णयामागे खासदार प्रतिभा धानोरकर (तत्कालीन आमदार, वरोरा विधानसभा क्षेत्र) यांचा विधानसभेत केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांची मोठी भूमिका आहे.