नगर: आमदार संग्राम जगताप यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे खासदार सुप्रिया सुळे
नुसते नोटीसा देऊन काही होणार नाही जो व्यक्ती महाराष्ट्राचा संविधान विरोधात काम करत असेल अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालला पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला