आजपासून नामनिर्देशन पत्र भरायला सुरुवात झाली आहे मात्र आज नामनिर्देशन पत्र आलेले नाहीत फक्त ऑनलाईन भरले गेलेले नाहीत आपल्याकडे उमेदवार प्रक्रिया कशी करावी सोबत कुठले डॉक्युमेंट जोडावे पूर्णपणे ऑनलाईन आहे उमेदवारांनी नाम निदर्शन पत्र आयोगाच्या विविध जाऊन भरणे गरजेचे आहे शपथपत्र ऑनलाइन भरायचे आहे त्याची प्रिंटआऊट काढून आवश्यक कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आहे पुढील प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी ऑनलाईन करण्यात येत आहे अशी माहिती तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी पत