जालना: नाल्याच्या घाणीने त्रस्त नागरिकांचा रास्ता रोको
संग्राम नगर परिसरात आंदोलन; सांडपाणी रस्त्यावर, दुर्गंधीमुळे नागरिक हैर
Jalna, Jalna | May 29, 2026 नाल्याच्या घाणीने त्रस्त नागरिकांचा रास्ता रोको संग्राम नगर परिसरात आंदोलन; सांडपाणी रस्त्यावर, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग, मनपा कर्मचाऱ्यांना आंदोलकांनी चांगलेच झापले आज दिनांक 29 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील संग्राम नगर परिसरातील नागरिकांनी आज बस स्टँड ते पोलीस काॕम्प्लेक्स रोडवर रास्ता रोको आंदोलन करत महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने