कोराडी येथील प्रसिद्ध 'श्री गजानन शेगाव कचोरी सेंटर'ला आज अचानक भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची धावपळ झाली.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अचानक कचोरी सेंटरमध्ये आग लागली. काही क्षणातच दुकानातून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडू लागले.