Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: आपत्कालीन लॅपरोटॉमी शस्त्रक्रिया यशस्वी;डॉक्टरासह पुर्ण वैद्यकीय पथकाचे कौतुक;पोटात रक्तस्राव,आतड्याला होती गंभीर दुखापत

Jalna, Jalna | Jul 4, 2026
अंबड-वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर गावाजवळ दोन एसटी बसच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या बीड येथील 55 वर्षीय प्रवाशाला जालना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव, आतड्याला गंभीर दुखापत आणि शॉकमध्ये असलेल्या मनोहर गणपतराव घागरे यांच्यावर डॉक्टरांनी तातडीने आपत्कालीन लॅपरोटॉमी शस्त्रक्रिया करून त्यांचा जीव वाचविण्यात यश मिळविले.शनिवार दि. 4 जुलै 2026 रोजी सायं.6 वाजता माहिती मिळाली.