अंबड: अंबड तालुक्यात पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची सोडत पार पडली
Ambad, Jalna | Oct 13, 2025 अंबड तालुक्यात पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची सोडत पार पडली अंबड (प्रतिनिधी) – अंबड तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या १६ गणांच्या आरक्षणाची सोडत आज पार पडली. ही सोडत सह नियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच नायब तहसीलदार एकनाथ भोजने, विश्वास धर्माधिकारी, भागवत देशमुख घुले यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. सोडत चिठ्ठ्या काढून पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली. या वेळी विविध गावांतील सरपंच, प्रतिष्ठित नागरिक आणि इच्छुक