हातकणंगले: पंचगंगा नदी पात्राबाहेर, इचलकरंजीत पाणीपातळीत झपाट्याने वाढ, पूरग्रस्तांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Hatkanangle, Kolhapur | Aug 19, 2025
इचलकरंजी शहरालगत वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत आज मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी चार फुटाची वाढ झाल्याने...