Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: दामिनी पथक सोशल मीडिया पथक होऊ नये, खबरदारी घ्यावी- ॲड. विश्वजीत खरात यांचे जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्य.निवेदन

Jalna, Jalna | Jun 25, 2026
आज दिनांक 25 जून 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ॲड. विश्वजीत खरात यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे,की जालना पोलिसांच्या वतीने दामिनी पथक स्थापन करण्यात आली आहे हे की पथकाचे चांगले आहे,मात्र विनाकारण लहान मुलांना टार्गेट करून ते गार्डनमध्ये फिरत असताना त्यांची व्हिडिओ जबरदस्ती काढून त्यांना अपमानित करण्याचे काम सुरू आहे, व त्यांचे व्हिडिओ रील म्हणून व्हायरल केले जात आहे, हे चुकीच आहे त्यामुळे हे थांबवावे नसता कोर्टात दाद मागू.
जालना: दामिनी पथक सोशल मीडिया पथक होऊ नये, खबरदारी घ्यावी- ॲड. विश्वजीत खरात यांचे जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्य.निवेदन - Jalna News