चांदूर बाजार: चांदूर बाजार ते वलगाव मार्गावरील खरवाडी पोल्ट्री फार्म जवळ, गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक
Chandurbazar, Amravati | Sep 1, 2025
आज दिनांक एक सप्टेंबर रोजी पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिनांक 30 ऑगस्ट ला दुपारी एक ते दीड वाजताच्या...