जालना: लाडक्या बहिणी ईकेवायसी संदर्भात महिला बालकल्या विभाग उमेश कुटे,सल्लागार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर माहिती
Jalna, Jalna | Jun 22, 2026 आज दिनांक 22 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकारी कार्यालयात बालकल्याण विभाग विधी सल्लागार उमेश कुटे यांनी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना अधिकृत माहिती दिली आहे, की मागील काही दिवसापासून इकेवायसी चे काम थांबले आहे,कारण मंत्रालयातून लिंकच आमच्यापर्यंत आली नाही, त्यामुळे ती अधिकृत लिंक न आल्यामुळे इकेवायसी काम रखडले आहे,तरी कुठल्याही महिलेने भूलथापांना बळी नये, इकेवायसी चालू झाल्या आणि लवकर कळवू.