जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील पटेलवाडी येथील बँकेने जप्त केलेले घरात प्रवेश करून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव: पटेलवाडी येथील बँकेने जप्त केलेले घरात प्रवेश; शहर पोलिसात एकावर गुन्हा दाखल - Jalgaon News