जालना: अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीवर जालना पोलिसांचा मोठा निर्णय; विशेष भरारी पथकाची स्थापना..
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालया
Jalna, Jalna | May 26, 2026 अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीवर जालना पोलिसांचा मोठा निर्णय; विशेष भरारी पथकाची स्थापना.. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाची कारवाई; नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन.. आज दिनांक 26 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जालना उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मोठे पाऊल उचलत विशेष भरारी पथकाची स्थापना केली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून