जळगाव: रामेश्वर कॉलनी येथे इलेक्ट्रिक डीपीला लागली अचानक आग, सुदैवाने कुणालाही दुखापत नाही
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात आज मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता एका इलेक्ट्रिक डीपीला लागलेल्या आगीच्या घटनांनी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.