माझ्यावर आत्तापर्यंत वयक्तीक बरेच आरोप करण्यात आले. परंतू मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे. त्यामुळे पुन्हा सेवेची संधी द्यावी असे आवाहन प्रभाग ५ अ मधून शिवसेनेचे उमेदवार विष्णू रामदास भंगाळे यांनी मंगळवारी 13 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता बोलतांना केले.