धुळे खंडेराव हाउसिंग सोसायटी चितोड रोड परिसरातून 22 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. अशी माहिती 16 नोव्हेंबर रविवारी सायंकाळी दहा वाजेच्या दरम्यान शहर पोलिसांनी दिली आहे. खंडेराव हौसिंग सोसायटी चित्तोड रोड परिसरात राहणारी 22 वर्षिय तरुणी धुणीभांडी करण्यासाठी जाते सांगून राहते घरातून 13 नोव्हेंबर सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान निघुन गेली.त्यानंतर ती घरी परत न आल्याने नातेवाईकांना काळजी वाटायला लागली. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला ती कोठेही आढळून न आल्याने तिच्या आईने शह