ठाणे: गणेश उत्सव आणि ईद च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या अनोख्या मॉकड्रिलने वेधले सर्वांचे लक्ष
Thane, Thane | Aug 24, 2025
गणेश उत्सव,ईद हे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत.त्यामुळे या दिवसांमध्ये परिसरात शांतता निर्माण व्हावी,सर्व...