आज दिनांक 19 डिसेंबर 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी संघर्ष नगर येथे यांचे कार्यकर्त्याच्या घरी सांत्वन पण भेट दिली आहे ,याप्रसंगी विठ्ठल लोंढे यांच्या मातोश्री स्वर्गीय सागराबाई अंकुशराव लोंढे यांचे 3 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या लोंढे परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी त्यांनीही संतांवर भेट दिली आहे, यावेळी लोंढे परिवारातील सदस्य व स्थानिक रहिवासी गावकरी उपस्थित होते.