राजूरा: शहरात पवित्र ईद - ए - मिलाद उत्साहात.
माजी आ. सुभाष धोटे यांनी मुस्लिम समाज बांधवांचे स्वागत करीत दिल्या शुभेच्छा
Rajura, Chandrapur | Sep 5, 2025
पवित्र ईद-ए-मिलाद या उत्सवाच्या औचित्याने चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी सामाजिक...