वर्धा: खा.अमर काळे यांनी केली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी:पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
Wardha, Wardha | Sep 3, 2025
आर्वी, आष्टी, कारंजा भागात जोरदार मुसळधार पावसाने वर्धा नदीला तसेच या भागातील लहान मोठया नदया व नाल्यांना मोठया प्रमाणात...