चुलबंद नदी पात्रातून अवैधर येथे उपसा करणाऱ्या तस्करांच्या मुस्क्या आवडण्यात महसूल आणि पोलीस प्रशासनाला मोठे एस आले आहे साखरा नदी घाटात पहाटे दरम्यान केलेल्या कारवाईत एक जेसीपीसह तीन वाहन असे एकूण 77 पॉईंट छानशी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर याप्रकरणी पाच जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनाही तारीख 12 जानेवारीच्या पहाटे घडले असून दिघोरी पोलिसात 12 जानेवारीला दुपारी चार वाजता पाच जनाविरुद्ध गुन्हा दाखल