अकोट: शहरा बाहेर जाणाऱ्या मार्गावर हेल्मेट वापरण्याबाबत ग्रामीण पोलीस ठाणेदारांचे आवाहन;अन्यथा दंडात्मक कारवाईचा ईशारा
Akot, Akola | Jun 18, 2025
अकोट शहरा बाहेर जाणारा अकोला मार्ग, हिवरखेड रोड, पोपटखेड रोड, अंजनगाव मार्ग तसेच शहरा बाहेरून शहरात येणाऱ्या मार्गावर...