नगर तालुक्यातील एका एसटी बस चालकाने खासगीत आत्महत्या केल्याची घटना भोरवाडी गावात 26 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे संतराम भास्कर ठाणगे असे मैद्याचे नाव आहे संतराम ठाणगे यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यावर त्याचे नातेवाईक बाबा घुले यांनी त्यांना खाजगी रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाने मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोठारी यांनी त्यांना तपासून ते उपचारापूर्वीच माहीत झाल्याची घोषित केले