येवला: येवला येथे पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारकडे कांद्याला हमीभाव द्यावा मंत्री छगन भुजबळ यांची मागणी
Yevla, Nashik | Oct 18, 2025 येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांनी केंद्र सरकारकडे कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी केली यावेळेस येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील विविध विकास कामांची उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले