अमरावती: अनाध्यकृतीच्या घरात वास्तव्य तिघांवर गुन्हे दाखल राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
अनधिकृत घरात वास्तव्य करण्यावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आले असूनही घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे फायनल कंपनीकडून 53 लाख 67 हजारांच्या कर्ज घेतले परंतु त्यांचा भरणा केल्याने न्यायालयाच्या आदेशाने घाण मला पत्ता फायनान्स कंपनीने ताब्यात घेतली आहे मात्र त्यालाही दमदाटी करत तिघांनी कुलूप करून त्या मालमत्तेत वास्तव्य सुरू केले आहे या संदर्भात विवेक प्रमोद पांडे यांच्या तक्रारीवरून गुना दाखल करण्यात आला आहे.