वाशिम: सोनल प्रकल्प ओव्हरफ्लो अडाण नदीला पूर शेलुबाजार पुलावर मच्छी पकडण्यासाठी युवकांची गर्दी
Washim, Washim | Sep 21, 2025 सोनल प्रकल्प ओव्हरफ्लो.... अडाण नदीला पूर...शेलुबाजार पुलावर मच्छी पकडण्यासाठी युवकांची गर्दी वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या पावसाचा परिणाम म्हणून सोनाळा परिसरातील मध्यम प्रकल्प असलेला सोनल प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी अडान नदीला पूर आला आहे. पूराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर मच्छी नदीत आलेली दिसत असल्याने शेलुबाजार येथील नाग