जालना: बदनापूर पोलिसांचा गुटखा माफियांना मोठा दणका; दीड लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त..
घरावर छापा टाकून कारवाई; एका आरोपीविरु
Jalna, Jalna | Jun 30, 2026 बदनापूर पोलिसांचा गुटखा माफियांना मोठा दणका; दीड लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त.. घरावर छापा टाकून कारवाई; एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.. आज दिनांक 30 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध साठा व विक्रीविरोधात बदनापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ₹1 लाख 54 हजार 790 किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी शेख मोबीन शेख साहेबलाल (रा. बदनापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांत