महानगरपालिका आयुक्त यांच्या घरासमोर आंदोलनाच्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा बंदोबस्त, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
आज मंगळवार 26 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, समाजसेवक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली...