मुरबाड: मुंबईतील ३०० युनिट विज वापरणाऱ्या चाळीतील व झोपडपट्टी धारकांना विज बिल माफ करावे बोरिवलीत शवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
Murbad, Thane | Jul 2, 2024 शिवसेना ठाकरे पक्षाच्या विभाग क्रमांक १ च्या वतीने, मुंबईतील ३०० युनिट विज वापरणाऱ्या चाळीतील व झोपडपट्टी धारकांना विज बिल माफ करावे या मागणीसाठी बोरीवली रेल्वे स्थानकाबाहेर आज मंगळवार दिनांक ०२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात आले यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थीत होते