वर्धा: दत्ता मेघे विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवाचा उत्साहात समारोप; सिंदूर गणेशाला भावपूर्ण निरोप
Wardha, Wardha | Sep 7, 2025
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ), सावंगी येथील वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप आज सायंकाळी...