हिंगोली: पोलीस अधीक्षक हिंगोली पोलीस मदत व सायबर हेल्पलाइन साठी नागरिकांना आवाहन
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना फसवे गिरी झाल्यास नागरिकांनी खबरदारी म्हणून पोलीस मदत म्हणून काही नंबर जाहीर केली आहेत या नंबर वर संपर्क करण्याची त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता आव्हान केले आहे ऐकूया.