गोंदिया: सुरकुडा येथील प्रौढाला ठाणा येथील इंदिरा चौकात मारहाण
Gondiya, Gondia | Oct 14, 2025 आमगाव तालुक्यातील ग्राम ठाणा येथील इंदिरा चौकात रविवारी दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी रात्री हिवराज फंदू मेश्राम (57 राहणार सुरकुडा) यांना मारहाण झाली आमगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे