22 जानेवारीला रात्री 7 वाजता च्या सुमारास मिळालेल्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अज्ञात चोरट्याने तिजोरी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतर चोरट्याने ही तिजोरी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकून दिली आणि आरोपी फरार झाले.नागरिकांना ही तिजोरी बेवारस अवस्थेत पडलेली दिसली, ज्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पारडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिजोरी ताब्यात घेतली असून पुढील तपासासाठी कळमना पोलिसांशी संपर्क साधला आहे. या प्रकरणातील अज्ञात