गडचिरोली: आमदार नरोटे यांच्या हस्ते ठाकूरनगर येथे श्रीकृष्ण स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन आयोजित ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन
ठाकूरनगर येथे आमदार मिलिंद नरोटे यांच्या हस्ते श्रीकृष्ण स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन आयोजित ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्याचा मान मला लाभला. या स्पर्धेत विविध गावांतील संघांचा सहभाग असून विजेत्या संघाला आकर्षक चषक व पारितोषिक देण्यात येणार आहे.खेळामुळे तरुणांमध्ये शिस्त, टीमवर्क, आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढीस लागते.