कराड: कराडमध्ये बोगस मतदार यादीवरून गोंधळ कायम; राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रांताधिकार्यांवर प्रश्नांची सरबती
Karad, Satara | Aug 19, 2025
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार यादीवरून गोंधळ कायम आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास...