कर्जत: महावितरणच्या गलथान कारभारामुळे चिमुकल्याचा बळी
सालवड ग्रामस्थ संतप्त
ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे वीजपुरवठा खंडित
Karjat, Raigad | Aug 23, 2025
कर्जत तालुक्यातील सालवड येथील वाडी मध्ये खेळत असलेल्या लहान बालकाला स्पर्श झाला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना...