Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती ‘अभ्यास दिन’ म्हणून साजरी

Jalna, Jalna | Apr 14, 2026
महामानव, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथे ‘अभ्यास दिन’ म्हणून अनोख्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला. मंगळवार दि. 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या अभियानात भावी डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सईदा अफरोज यांच्या मार्गदर्शनाखाली एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी 14 एप्रिल हा दिवस डीजे वाजवण्याऐवजी अभ्यास करून साजरा करण्याचा संकल्प केला.