अंगदान जीवन संजीवनी अभियान 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 अंतर्गत कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे आयोजन प्रतिज्ञा
222 views | Sindhudurg, Maharashtra | Aug 8, 2025 तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कुडाळ येथे अंगदान जीवन संजीवनी अभियाना अंतर्गत अवयवदान बाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी अवयवदानाचे महत्त्व विशद करून आपण ऑनलाइन लिंक द्वारे अवयवदान प्रतिज्ञा मध्ये सहभागी होण्याचे प्रक्रियेबाबत माहिती देणेत आली.यावेळी जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.