चोपडा: रूखनखेडा येथे किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी, १४ जणांवर अडावद पोलिसांत गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Aug 13, 2025
रूखनखेडा गावा किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात दोन जण जखमी झाले. तर याप्रकरणी अडावद पोलिसात एका गटाकडून ज्योती सोनवणे...