नवोदय परीक्षा झाल्यानंतर घराकडे परत येत असताना बोरी कुंभारी रस्त्यावरील गणपूर शिवारात कार रस्त्याखाली जाऊन झालेल्या अपघातात एक जखमी झाल्याची घटना शनिवारी दिनांक 13 डिसेंबरला दुपारी चारच्या सुमारास घडली या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून जखमींना परभणीत उपचारासाठी हलवले आहे.