जालना: जालन्यात लव्ह जिहादच्या विरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेची निदर्शने...
शहरातील महात्मा गांधी चौकात करण्यात आलं आं
Jalna, Jalna | Apr 17, 2026 आज दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात लव्ह जिहादच्या विरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं निदर्शने केली आहेत. शहरातील महात्मा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अयान अहमद या 19 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुली व तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच मुलींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने मुलींना ब्लॅकम